अंक समितीने दिवाळी अंक प्रशासनाकडे सुपूर्त केलेला आहे.अंक मनोगताला जोडण्याच्या सुविधेत काही तांत्रिक अडचणी येत असल्याने अंकाच्या प्रकाशनाला विलंब होण्याची शक्यता आहे.गैरसोयीबद्दल क्षमस्व.