कोणी जबरदस्ती थोडी केलिए करून खाण्याची .. ..आणि हो पॅटीस गरमच खातात. गार करून खाणारे तुम्ही पहिलेच भेटलात मि. अवि.. डायट कॉन्शस लोकांसाठी नाहीच हि रेसिपी हा तर कॉमन सेन्स आहे. ढकल गाडी वरील पॅटीस खाण्या पेक्षा चांगल्या प्रतीचे तेल वापरून  घरी करून आपल्या व घरच्या सर्व मंडळींचे जिभेचे लाड पुरविणे लाख पटिने चांगले.  उत्तम प्रतीचा माल वापरून केलेले पदार्थ कधीही त्रास देत नाहीत. खाण्याचे प्रमाणहि योग्य असेल तर उत्तमच.