कारकून,
तुमची रोजनिशी खरी की काय? वा रोजनिशी छान आहे. पण नेहमी इथे लिहू नका अशी विनंती. मनोगत काही वेब ब्लॉग नाही तुम्ही समजता तसा असे माझे मत आहे. लघु निबंध असेल तर बरा आहे. सगळ्यानी बरेच सांगितले आहे. तुम्ही छान लिहीता तसे लिहीत रहा.