पाऊस अंतरंगात जपून ठेवण्यासारखा असला तरी , प्रत्येक नवीन पाऊस तितकाच आकर्षक असतो. कविता ठीक वाटली. कवितेला गद्य स्वरूप जास्त आले आहे. ते कमी करता आले असते तर बरे झाले असते. असो. विषय चांगला आहे. पु̮ ले. शु.