मस्त झाली आहे कथा.... वाचताना आपल्याच घरातल्या माणसांची वर्णने वाचतोय की काय असे वाटावे इतकी सहज, सुंदर आणि चुरचुरीत!