कविता छान आहे . आवडली . दोस्ती च काय आयुष्यच पत्त्यांच्या बंगल्यासारखं असतं. जुळून येतय
म्हणता म्हणता केव्हा कोसळतं कळत नाही. ही भावना या कवितेतून दिसते. असो. कविता चांगली आहे. पु. ले. शु.