आपल्याला कथा आवडली हे वाचून फार वरं वाटलं. आपल्या लिखाणात टंकलेखनाच्या चुका असल्या तरीही
आपल्या आशय मला समजला आहे. काही संगणकावर टंकलेखन नीट होत नाही हा माझा पण अनुभव आहे. आपण नवीन असलात तरीही
सवयीने आपणास टंकलेखन नक्कीच जमेल. नाउमेद होऊ नये. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुस्तक लिहिण्याचा विचार आहे,. बघू
या काय जमतय ते. आभार.