सगळीं पात्रें डोळ्यांसमोर आलीं. पण चारचार पिढ्या असल्यामुळें नातीं - कोण कोणाचा कोण याचा पत्ता लागला नाहीं. पण त्याला महत्त्व नाहीं. मजा आली हेंच खरें.सुधीर कांदळकर