कैलासराव,
फार स्वैर भाषांतर केलेय.... आपण घेतलेले.... अळा हे यमक कठीणै... आपले अभिनंदन
यमक कठीण आहे. पण तुमचा प्रयत्न चांगला आहे. स्वैर भाषांतर आहे हे खरे आहे. तुमचे भाषांतरही छान आहे. तुम्हीही आता एखादे भाषांतर कोडे टाका इथे. मजा येईल. अभिनंदनाबद्दल आपले आभार.
उत्तर बरोबर. अभिनंदन आणि धन्यवाद