चांगल्या लेखाबद्दल अभिनंदन करण्यापेक्षा, तो लिहिल्याबद्दल आभार मानावेसे वाटतात.
साधीसरळ भाषा, पूरक शैली आणि उत्तम कथानक...
सगळंच एकत्र जुळवून आणलंत आपण. संपूच नये, असं वाटणाऱ्या कथेतील रात्र मात्र कधी एकदा संपेल, असं होऊन जातं.
पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!!!