हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
ताज ताजातवाना झाला. काय बुवा! आज त्याला भेटायला ‘ओह मामा’ येणार. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा रक्षकांनी केलेली तयारी त्यानी पाहिली आहे. बाजूचा त्याचा जुना दोस्त ‘गेट वे’ हसत ‘ताज’ला बोलला ‘काय, झाली का रे तयारी तुझी?’. ताज ‘हो, तर! मलाही जगाच्या आणि विशेषतः अमेरीकांना मामा करणाऱ्या ओह मामाचे दर्शन घ्यायचे आहे’. ‘काय?’ गेटवे गडबडून बोलला. ताज म्हणाला ‘तुला कळेल तो आल्यावर’. मरीन गप्पा ऐकून हसू लागली. डी.एन ने हे पाहून तोंडावर बोट ठेऊन शांत रहायची सूचना मरीनला केली. सीएसटी ‘टी’ घेत किलकिल्या नजरेने ताजला म्हणाला ‘ते तुझ्या डोक्यावर ती ...
पुढे वाचा. : दिवाळीची भेट