भटकाराव,"गागालगा" यावरून चाल कशी ओळखावी ते अजून कळत नाही..त्यावरून चाल कळत नाही. पण वृत्त कळते. ल म्हणजे लघुअक्षर गा म्हणजे गुरुअक्षर कडव्याचं भाषांतरावरून कळालं.. खूपच सुंदर!कौतुकामुळे आनंद झाला.अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद