त्याच्या शतकात दोन षटकार होते.

ह्यातील 'ष' हा तालव्य आहे.  संपूर्ण ट वर्ग (ट ठ ड ढ ण) हा तालव्य आहे आणि 'ष' त्याच वर्गातील आहे. '' उच्चारताना नेहमीप्रमाणे 'श' हाच उच्चार करायचा पण त्याचवेळी ट म्हणताना जीभ वर टाळ्याला लावतो तशी लावायची.