तोंडाला पाणी सुटले हो.......

 असल्या पाकक्रुती देत जाउ नका,  ऑफ़िसात बसुन वाचताना पोटात अचानक कावळे कोकलायला लागतात,  तोंडाला पाणी सुटते आणि काय करावे ते सुचत नाही.