फार्सीतल्या काही शब्दांचे मराठीत आदान झाल्यावर त्या शब्दातला र जाऊन मराठीत त्या जागी ड आला आहे.
मुडदा, पडदा हे शब्द त्याची उदाहरणे. गडद हा शब्द गर्द वरून आला आहे का, याचे संशोधन सुरू आहे.
चित्तरंजन