सध्या सर्वत्र असा समज आहे की मुंज सन्स्कार फक्त ब्राह्मण समाजात असतो. परंतू, फार पुर्वी मुंज हा सन्स्कार फक्त ब्रम्हणांपुरता नव्हता, तर तो क्ष्त्रीय समाजासाठि सुद्धा होता.
मुंज हा एक सन्स्कार आहे. मुंज सन्स्काराद्वारे शरीरात शक्ती प्रवाहीत केली जाते.
मुंज हौसेसाठी किवा फक्त दीखाउ पणा या साठी नाही तर ती प्रसन्न मनाने, श्रद्धेने, योग्य व्यक्तिनकडून करवून घेतलेला सन्स्कार आहे.