हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
गेले काही दिवसांपासून आईचे एक कपाट आणि एक ‘इमर्जन्सी बॅटरी’ घे अशी इच्छा. वडिलांनी एक कपाट काही दिवसांपूर्वी तर पसंतही केलेले. आईसाहेबांनी सकाळमध्ये आलेल्या ‘दिवाळी ऑफर’चे पान अगदी पाठ करून घेतलेलं. काल ते कपाट घ्यावे अस ठरवून निघालो. सोबत बंधुराज होते. आईसाहेब त्यामुळे जाम खुश होत्या. एकतर खर्च संपायचे नाव घेत नाही आहे. त्यात रोज कोणाची ना कोणाची नवनवीन ‘इच्छा’ होते. प्रत्येकाच्या ‘छोट्या छोट्या’ इच्छा उर्फ आज्ञा पूर्ण करता करता मी हापूस झालो आहे. सुरवातीला माझ्या घराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात गेलो. तिथे ...
पुढे वाचा. : खरेदी