माझ्या तुझ्यात अलबत लेखी करार नव्हताओठास ओठ भिडले, मसुदा तयार झाला वा! :)वाटायचे मला की जनरीत हीच आहेम्हणतात लोक; काही भलता प्रकार झाला... छान, एकूण रचनेच्या प्रवासातील 'योग्य' मुक्काम. :)