केवळ मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्याने बी. एड्. करता येणार नाही हे वाचून धक्का बसला. ....
या भूमीचे दुर्देव, बाकी काय? आजपर्यंत परकीय संस्कृती, राज्यांनी हा देश आणि आपली भाषा नष्ट करण्यासाठी जंग जंग पछाडले पण त्यांना यश मिळाले नाही. ते विनासायास आपल्या स्वकीय राज्यकर्त्यांना मिळत आहे.