कविता फार आवडली. वय वाढताना घरच्या लोकांकडून  मिळणारी  वागणुकीचा होणारा अतिरेक चांगला
दाखविला आहे. असल्या विचारांना कोणीही अपवाद नाही.  यातील गद्य फारच परिणामकारक असल्याने तिकडे लक्ष जात नाही.  पु. ले. शु.