ईमेल हा पुल्लिंगी शब्द आहे.  क्वचित काही जण ईमेल आली म्हणतात, पण ते कानाला योग्य वाटत नाही.
आयडी स्त्रीलिंगी आहे, कारण ते आयडेन्‍टिटीचे लघुरूप आहे. पण आयडी हा जर पत्ता असेल तर शब्द पुल्लिंगी वापरला तरी चालतो.  आयडी कार्ड मात्र नपुंसकलिंगी.
अकाउन्‍ट हा शब्द पुल्लिंगी आहे.  
लैंगिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, हे वरील उदाहरणावरून अधोरेखित होते.
ईमेल अकाउन्‍ट माहीत होता, आयडी अकाऊंट नव्हता.