खूपच मस्त!

अनेक धन्यवाद,

पोहण्याच्या कलेबाबत अगदी तंतोतंत जुळणारे विचार, मी हि पोहणे शिकत होते तोपर्यंत जिवाच्या आकांताने हात पाय मारून थकून जायचे, आता मात्र तरंगण्याचा अनुभव घेता येतो!

मनाच्या भवसागरात असेच  तरंगायला होत असेल तर खरंच प्रयोग करायलाच हवेत!

"कृष्ण ही चित्तदशा मोकळीक आणि स्वच्छंद दर्शवते तर अर्जुन ही चित्तदशा संभ्रम आणि उद्विग्नता दर्शवते! "

खरोखर!