साधनादेवी आणि इतर मनोगती,साधना यांच्या मतातून मराठीची कळकळच दिसते, तुम्ही सर्वजण मुंबईत असता, तेंव्हा सगळे जण एखाद्या मराठी शाळेत गेले तर तुम्हाला सद्यस्थितीच दिसतील.हा प्रयोग तर करुन पहा तर....द्वारकानाथ