खूपच चांगली चर्चा चालली आहे. शब्दांची नवीन ओळख होतेय. प्रश्न-- शब्द संस्कृतमधूनच आला असावा. मूळ धातू प्रच्छ् पृच्छ् (गण ६ परस्मैपद)=विचारणे असावा. पृच्छा करणे असे क्रियापद मराठीतही आपण वापरतो.(भाषाप्रेमी आशा)