हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

रात्री घरी आल्यावर जेवायला बसलो. सहज टीव्हीवर काय लागले पहावे म्हणून सुरु केला तर त्यावर तो ‘राजू बन गया जंटलमन’ लागलेला. आणि त्यात शारुख खानला नोकरी मिळते तो सीन. झालं चित्रपटातील गाणी आणि जाहिराती सोडल्या तर पंधरा मिनिटांत त्याला त्याच्या बॉस प्रमोशन देतो. आणि बॉसची मुलगी ह्याच्या प्रेमात देखील पडते. आणि इकडे त्याची पहिली प्रेमिका जुही चावला नाराज होते. त्यात त्या नाना पाटेकरचा ‘लडका लडकी’चा डायलॉग. थोडक्यात प्रेमात पडले की, हृदय तुटण्याचे चान्सेस जास्त. चॅनेल बदलला तर, गोविंदा ‘हद कर दी आपने’ चित्रपट. त्यातही हेच ती राणी मुखर्जी त्या ...
पुढे वाचा. : झूट आहे..