नेवेश्तन ह्या फार्सी क्रियापदापासून नवीस हे नाम तयार झाले आहे. नेवेश्तन म्हणजे लिहिणे. नवीस म्हणजे लिहिणारा. मराठीत त्याचे नवीस, नीस, णीस, णवीस असे रूपांतर झाले.
निविश् (६ आ.प.) ह्या धातूचा एक अर्थ काढणे, लेखी मान्यता देणे असा होतो असे वाटते.
फडाची व्यवस्था बघणारा तो फडणवीस (न चा ण झाला असावा.) चिटणीस, सबनीस इ. बंगालमध्येही महालनबीस, खासनबीस अशी आडनावे
जेथे शब्दात ट ठ ड ढ ही अक्षरे येतात तेथे न चा ण होतो असे वाटते.
आपला
(सहमत) प्रवासी