आजच मलाही माझ्या आयडियाच्या क्रमांकासाठी अशाच प्रकारचा मजकूर आला आहे. मी माझा क्रमांक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, गेली नऊ वर्षे वापरत आहे!
पण आज अचानक आयडियाला कागदपत्र नसल्याचा शोध लागला असावा. असो.
मी आता पुन्हा जी कागदपत्रे देईन त्याची पोच नक्की घेईन.
पराग