जसे कवीला मुक्तछंदापेक्षा छंदात लिहिण्यास प्रोत्साहन दिले जाते आणि मुक्तछंदातल्या कविता रटाळ ठरवण्यात येतात तसेच काही प्रवाहाविरुद्ध जाऊन लिहिणाऱ्या लेखकाला सुद्धा पुरेसे स्वातंत्र्य देण्यात येईल असे वाटत नाही. . मनोगताच्या वाचक वर्गाच्या विशिष्ठ अपेक्षा आहेत त्याच चाकोरीत लिखाण झाले तर ते वाचकांच्या पसंतीस उतरते अन्यथा नाही.