मस्तच हो .....मुसळधार पाऊस, बाहेरून भिजून आल्यावर गरमं गरमं भात पिठलं सोबत दही, लोणंच  व पांढरा कांदा (वडखळंचा/किंवा उत्तानचा) पण सगळं आयत मिळालं तर सोने पे सुहागा !