वाचताना खूपच मजा आली (म्हणजे छान वाटलं, 'मजा' ह्या शब्दाला अनेक अर्थछटा आहेत). मी तर म्हणतो, बाकीचे लेख लिहायच्या ऐवजी फक्त एव्हढच लिहिलं असतं तरी चाललं असतं