कधी कविता तर कधी गाणं, कधी लेख तर कधी कथा, कधी खेळ तर कधी नुसतं शांत बसणं, कधी मित्रांबरोबर गप्पा तर कधी बायको बरोबर (स्वतःच्या) फिरणं.
वो मेहेरबां होकर बरसता है हरदम
कभी भीग जाते है, कभी पी लेते है हम
संजय