हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू? ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल ...
पुढे वाचा. : एकदा तरी