कमळा  मी  कमळा एकमेव कमळा
जो  तो  पडाया पाहे  एकटा  माझ्या  गळा
पाहीन  ज्यास  मी  विसरेल  जगता
करणार  मी  खुळा अशी  मीच  कमळा

वा वा विदेशराव, जबऱ्या ध्रुवपद

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.