आहेत इतकं सोपं माझं अध्यात्म आहे! आध्यात्मिक लोक धर्मग्रंथांचे अर्थ काढतात मला त्यात स्वारस्य नाही आणि तो या लेखाचा विषय ही नाही. जे माझं लेखन समजू शकतील ते स्वछंद चित्तदशेत येऊ शकतील असा हा प्रयत्न आहे.

एकदा स्वछंद झालात की मग तुम्ही काहीही करा तुम्हाला मजा येईल पण निर्णय अनिवार्यतेतून न येता स्वछंदातून यायला हवा एवढाच सारांश आहे!

संजय