हल्ली पुण्यात बसून लोक अमेरिकेत कुठे काय आहे, कुठे जाऊन आलेच पाहिजे, अमकी  सिटी कोठे आहे , तमक्या ठिकाणी काय स्पेशल आहे वगैरे बाबतीत एक एक भारी भारी सल्ले देत असतात... त्याची आठवण आली. थोबाडपुस्तक नाव ही छान..