सर,
तुम्ही जे सांगताय ते पटतय. तरंगणं महताचं आहे, निर्णय स्वच्छंदातून यायला हवा, हे मान्य. पण आयुष्यात इतक्या प्रसंगी अनिआर्यता येते कि स्वच्छंदीपणाचा पर्यायच नसतो असं वाटतं. मग काय करायचं ??