तिंबणे आणि मळणे यातील फरक कोणी सांगू शकेल का?
माझ्या मते पुरणपोळीला कणिक जास्ती पाणी आणि तेल घालुन खूप सैल मळावी लागते, यालाच तिंबणे असे म्हणतात का? नक्की माहित नाही.