नाही हा उलगडा झाला की सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतात आणि लगोलग स्वच्छंद उपलब्ध होतो. मजा म्हणजे हा उलगडा तुम्हाला मी काय लिहिलंय ते नुसतं वाचून होऊ शकतो कारण मी जे म्हणतोय ती वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला तुम्ही जे आहात असं वाटतंय (म्हणजे व्यक्ती) ती फक्त कल्पना आहे!

संजय