असं समजा आपण एखाद्या आकाराला गणपती म्हणतो (कारण आपल्याला तसं सांगीतलंय) पण अशी मूर्ती किंवा चित्र ज्याला ते माहिती नाही त्याला दाखवलं तर तो फक्त हसेल आणि त्याला कोणताही प्रश्न पडणार नाही.
आता असा ही विचार करून पहा, एखादा अफ्रिकन देव आहे (समजा मोगँबो) आणि तुम्हाला तो दाखवला तर तुमची ही तशीच परिस्थिती होईल.
असे आपले बहुतेक सगळे प्रश्न मान्यतेचे आहेत, मान्यता सोडा, प्रश्न संपले, आपण मोकळे!
संजय