खगोल विश्व येथे हे वाचायला मिळाले:

पहिला प्रश्न :तारा कसा तयार होतो?  व कोणते घटक तार्‍याच्या निर्मितीत भूमिका बजावतात ?तारे आणि आकाशगंगा:तार्‍यांमध्ये मुख्य प्रक्रिया असते ती ज्वलनाची आणि या ज्वलनासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचे काम करतात ते हेलियम आणि हायड्रोजन हे वायू. तरीपण तार्‍याला स्वतःचा असा एक द्रवस्वरुप गाभा असतोच. तारा म्हणजे थोडक्यात अंतराळात जळत राहणारी एक भट्टीच असते. अंतराळात प्रचंड शीत तापमान असते. हे तापमान तार्‍यावर परिणाम करतच असते त्यामुळेच प्रतिक्रिया तत्त्वानुसार तार्‍यांमध्ये ही ज्वलनप्रक्रिया सतत चालूच असते. जेव्हा हा इंधनाचा साठा संपत येतो तसतसे ...
पुढे वाचा. : तारे आणि आकाशगंगा