माझी साप्ताहिकी येथे हे वाचायला मिळाले:

येणार येणार म्हणता म्हणता आमचे ओबामा मामा आले आणि ऐन दिवाळी संपता संपता निघूनही गेले. तसा बर्याच वर्षानंतरचा अमेरिकी अध्यक्षांचा हा आशियातील मोठा दौरा होता. पण पाकिस्तानसह सार्या जगाचे लक्ष ओमाबांच्या या भारत दौर्याकाडे लागलेले होते. राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून हा दौरा जेवढा महत्वाचा अमेरिकेच्या बाबतीत होता तेवढाच महत्वाचा तो भारताच्या बाबतीतही होता. एकूणच ओबामा साहेब भारताबद्दल काय बोलतात याची उत्सुकता सर्वांनाच होती. हा अमेरिकेने स्वीकारलेला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष येथे कोणत्या कामासाठी येत आहे याची स्पष्ट कल्पना अमेरिकन लोकांना ...
पुढे वाचा. : आमचा मामा - ओबामा !