लेख अतिशय सुंदर. लेख वाचून हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागली आहे.
लिहीत रहा.
(अवांतरः उपासिनी ह्या शब्दाबद्दल थोडा साशंक आहे. उपासक शब्द चालावा असे वाटले.
अजून एक म्हणजे, अर्धा लेख 'शांताबाई' हा शब्द आणि नंतरचा अर्धा लेख 'बाई'. हे थोडेसे खटकले.
न्यून-पूर्ण क्ष्मा केले पाहिजे. )