प्रीति  लेख खुप छान लिहिला आहे.. 
पण नेहमीप्रमाने (किंवा प्रत्येक कथेच्या वाचकांच्या अपेक्षेप्रमाने) कथेचा शेवट गोड किंवा काहितरी मनाला वाईट वाटन जाईल असा असावा असे वाटले.. (कथा थोडीशी अपुर्ण वाटते)
बाकी.. लिखानाची कला अप्रतिम आहे..