पण असं निराकारत्व सिकरतो म्हटलं तर साकाराच्या कुठल्याच इच्छा आकांक्षा राहाणार नाहित. मग जगण्यात काय मजा ? आपले सगळे विचार, कर्म, वासना... यापासुनच तर आपलं यक्तीमत्व बनतं आणि तेच जगण्याला अर्थ देतं. जर त्याचाच अव्हेर केला तर माणूस आत्महत्या करणार नही का?