व्होडाफोनचे कनेक्शन घेताना सर्व कागदपत्र जमा करून लाइफटाइम कनेक्शन घेतले. फक्त आठच महिन्यांत परत प्रूफ द्या म्हणून मॅसेज आला.
माज्या मते एकदा कनेक्शन दिल्यावर कमीतकमी तीन  वर्ष तरी  परत प्रूफ मागता कामा नये.