लेख वाचून खूप करमणूक झाली. लेख खुसखुशीत आणि खमंग चकलीसारखा झाला आहे. मधली क्षमाची गंमत तर औरच ;-)