सर्वच्या सर्व भाग वाचले.
उत्सुकता ताणली गेली, पुढचा भाग कधी येतोय असे वाटायचे.
खूपच छान.
प्रतिसाद एकदम शेवटच्या भागात दिल्याबद्दल क्षमस्व.