आजही समाजात  हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अनैतिक वर्तन बोकाळले आहेच ना ! गांधीवादी कुठे कृतिशील आक्षेप घेत आहेत? तसाच तेव्हाही घेतला नाही.
महात्मा गांधी सोडले तर बाकीचे गांधीवादी फक्त बोलाचीच कढी असतात.