शुद्ध मराठी, हे महीषासूरमर्दीनी स्तोत्र  फारच वीरश्रीपूर्ण स्तोत्र आहे . आपण बालाजी तांबे यांची "महाशक्ती दुर्गा" ही सी डी ऐकली आहेत काय? खूप अशी वीरश्रीपूर्ण काहीशी आहे. (मला त्यांची "दत्तात्रेय" सी डी जास्त आवडते कारण ती जास्त शांत भावामध्ये आहे पण तो मुद्दा नाही.) "महाशक्ती दुर्गा" ही देखील फार श्रवणीय सी डी आहे. मला  खूप आवडते.

आपल्याला हवे असल्यास त्या सी डी मधील नमुने येथे ऐकावयास मिळतील - दुवा क्र. १