ई-मेल शब्द गेल्या दोन दशकात मराठीत घुसला आहे. २ दशकात या शब्दाचे लिंग नक्की कशामुळे रूढ झाले आहे असे तुम्हाला वाटते?

===

"परंतु आकाराने मोठी वस्तू पुल्लिंगी असते"

"ई-मेल" आकाराने कशापेक्षा "मोठी" आहे?

===

अमेरिकेतील सेंट लुईस च्या कमानीबद्दल ऐकले असेलच.

ती कमान = तो आर्च? ती आर्च? नक्की काय?